
तुमसर/प्रतिनिधि तुमसर: विधानसभा क्षेत्रातील मतदारसंघात एमआयडीसी परिसरात सुरू नसलेल्या उद्योगांच्या अनुषंगाने के.के. पंचबुदधे यांनी उद्योग मंत्री ला केले आवाहन. तुमसर विधानसभा मतदारसंघातील तुमसर व मोहाडी अशा दोन्ही ठिकाणी एमआयडीसी उपलब्ध आहेत. मात्र, उद्योग उभे झाले नाही. अनेक नवीन उद्योजक जागा मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.
परंतु, त्यांना जागा नाही. अशावेळी राज्य सरकार नवीन उद्योजकांना नव्याने एमआयडीसी तयार करून जागा उपलब्ध करून देईल का, असा प्रश्न के.के. पंचबुदधे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समोर मांडला आहे
माडगी खंबाटा कंपनी अनेकवर्षा पासून बंद
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मांडगी खंबाटा (यूनिवर्सल फेरो) ही कंपनी अनेक वर्षा पासून बंद पडलेली आहे ही कंपनी सरकार चालू काहूंन नाहीं करत अशा प्रश्नन के. के. पंचबूधे नि सरकार समोर मांडला आहे जर हि कंपनी चालू झाली तर तुमसर तालुक्यातील हजारों बेरोजगारांना रोजगार मिऴनार खंबाटा कंपनी चालू करनयासाठि पुरजोड़ प्रयत्न करनार के.के. पंचबूधे असे इंडियन हैडलाइंस सी बोलतांनी सांगीतले.
संकलन:- के के पंचबुधे, माजी जिला परिषद सदस्य भंडारा





Total Users : 879218
Total views : 6482663