
तुमसर प्रतिनिधि/ ग्राम हरदोली येथे ९अंकी नाटक व ग्राम हिवरा येथे ३ अंकी नाटक वडेगाव येथे कबड्डी स्पर्धा कार्यक्रमाला आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी भेट दिली* त्याप्रसंगी आमदार साहेब यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफर,देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते सुभाष गायधने, माजी सरपंच तथा तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे,उपसरपंच मोहपत झंझाड,विक्रम गायधने, गजानन इलमे, धनराज बांते, सहादेव ढेंगे, अरुण माटे, ओम कहाळकर,सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर नलगोपुलवार हिवरा येथील सरपंच भूपेंद्र नळगोपुलवार,वडेगाव येथील सरपंच ईश्वर माटे, अरुण माटे, सुनील गराडे व ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते.





Total Users : 879784
Total views : 6483690