![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा प्रतिनिधि/
▪️ मौजा निलागोंदी ता. लाखनी जगनाडे चौक परिसरात सभागृह बांधकाम करणे | १० लक्ष रुपये
▪️ मौजा सालेभाटा येथे जिल्हा परीषद शाळेजवळ अभ्यासिका बांधकाम करणे | 7 लक्ष रुपये
▪️ मौजा लाखोरी ता. लाखनी जि. प. शाळेजवळ वाचनालय बांधकाम करणे | 10 लक्ष रुपये
▪️ मौजा मासलमेटा तालाखनी शिव मंदिरा जवळ सभागृह/वाचनालय बांधकाम करणे । 10 लक्ष रुपये
याप्रसंगी सौ.सुर्मिलाताई पटले जि.प.सदस्य, प्रदीपजी रहांगडाले, खोमेश बोपचे सरपंच, अशोकजी पटले, पांडुरंगजी राने, कशीलवानजी तिरपुडे, भूमेश्वरजी पटले, रानुताई राने, वर्षाताई वंजारी सरपंच, महेशजी हटवार, मंगेशजी मेश्राम, यशोराजजी हटवार, सुभाषजी हटवार, तालुकाध्यक्ष श्रावणजी कापगते, कोमलजी गभने, बाळाभाऊ शिवनकर, उमेशजी राहंगडाले व समस्त ग्रा.पं.सदस्य तथा समस्त ग्रामवासी उपस्थित होते.