BREAKING NEWS
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बाल दिवस पर बच्चों ने पीस पोस्टर प्रतियोगिता में बढ चढ कर हिस्सा लिया: पंकज राजाभोज झांसी के तत्वाधान में कलचुरी कलार समाज झांसी एवं भूतपूर्व सैनिकों के संगठन के द्वारा 06 दिसंबर 2025 को सर्वजातीय गरीब परिवारों की 55 कन्याओं का सामूहिक विवाह सम्मेलन विकास के लिए जनता महायुति को चुनेगी मुख्यमंत्री फडणवीस ने कहा, निधि को लेकर कोई भेदभाव नहीं: आ. डॉ. परीनय फुके हर शहर के लिए ठोस विकास की योजना तैयार “CM का प्रतिपादन अफवाह से रहे दूर रहे” भंडारा के विकास कार्य के लिए धन की कोई कमी नहीं होने दूंगा नानाभाऊ पटोले, पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल, दिलीपभाऊ बन्सोड एवं सांसद डॉ. प्रशांत पडोले के नेतृत्व में सचिन गोविंदभाऊ शेंडे ने गोंदिया नप नगराध्यक्ष पद हेतु दाखल किया नामांकन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बाल दिवस पर बच्चों ने पीस पोस्टर प्रतियोगिता में बढ चढ कर हिस्सा लिया: पंकज राजाभोज झांसी के तत्वाधान में कलचुरी कलार समाज झांसी एवं भूतपूर्व सैनिकों के संगठन के द्वारा 06 दिसंबर 2025 को सर्वजातीय गरीब परिवारों की 55 कन्याओं का सामूहिक विवाह सम्मेलन विकास के लिए जनता महायुति को चुनेगी मुख्यमंत्री फडणवीस ने कहा, निधि को लेकर कोई भेदभाव नहीं: आ. डॉ. परीनय फुके हर शहर के लिए ठोस विकास की योजना तैयार “CM का प्रतिपादन अफवाह से रहे दूर रहे” भंडारा के विकास कार्य के लिए धन की कोई कमी नहीं होने दूंगा नानाभाऊ पटोले, पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल, दिलीपभाऊ बन्सोड एवं सांसद डॉ. प्रशांत पडोले के नेतृत्व में सचिन गोविंदभाऊ शेंडे ने गोंदिया नप नगराध्यक्ष पद हेतु दाखल किया नामांकन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील गोरेगांव तालुका के कमरगांव में भव्य तीन अंकी संगीतमय नाटक उत्सव संपन्न “विशाल अग्रवाल के हस्ते कार्यक्रम का हुआ शुभारंभ” नगर परिषद चुनाव में कॉग्रेस टिकट के इच्छुक उम्मीदवारों का साक्षात्कार संपन्न “पुर्व नगराध्यक्षा आशाताई पाटील, सिंधु सुरेशजी पिपलेवार, सायली वाघमारे एवंम शोभाताई उके काँग्रेस में शामिल”, पुर्व विधायक गोपालदास अगव्राल एवंम पर्यवेक्षक अशोकजी धवड़ ने किया नविन कॉग्रेसियों का स्वागत
PRESS REPORTER FINAL 1 MB
CHIMANLAL SONY TUMSAR ADD
JAYANTI BHAI JWELLERS TUMSAR
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
Screenshot_20251108_154754
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज “जन्मोत्सव सोहळा 2024” मोठ्या हर्षउल्हासात साजरा ‘

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर प्रतिनिधी/

वर्षभर विविध सामाजिक कार्याच्या मदतीने प्रत्येकांच्या मनामनात आपलं स्थान निर्माण करणार्‍या छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त “शिवजन्मोत्सव सोहळा 2024” अंतर्गत विविध संस्कृतीशील व नेत्रदीपक अशा कार्यक्रमांच्या आयोजनातून छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर करवी महाराजांची जयंती, तेवढ्याच जोशपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यात पोलिस स्टेशन तुमसर अणि छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या संयुक्तिक आयोजनातून दिनांक 17/02/2024 रोज शनीवार ला पहाटे 6.00 वाजता ‘शिवस्फूर्ती’ महामॅरेथॉन, व सायं. 7.00 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, व दिनांक 18/02/2024 रोज रविवारला भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘क्लिक टू क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड नागपूर’ श्री प्रशांत मिश्रा यांच्या सहयोगातून एकूण 520 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्म्यांचे वितरण, रक्तदान शिबिराअंतर्गत एकूण 51 जणांनी रक्तदान केले. तर मोफत बीपी, शुगर, थायरॉईड, दंत तपासणी शिबिरांतर्गत एकूण 352 लोकांची तपासणी करण्यात आली. तर सायं. 7.00 वा. आजकालच्या भ्रष्ट शिक्षण प्रणालीचे दर्शन घडविणाऱ्या प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी स्वतः तयार करून उत्कृष्ट अभिनयातून *”पंख छाटले पाखराचे”* या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. दिनांक 19/02/2024 रोज सोमवार ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अंतर्गत पहाटे 6.00 वा. कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या, व अनेकांच्या उपस्थितीत पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पपणानंतर महाराजांची गारद व आरती झाली. महाराजांचे तेज अबाधित राहो या भावनेतून भव्य मशाल प्रज्वलन करून संपूर्ण शहर भ्रमण करण्यात आले. यावेळी विविध नागरिकांच्या सहभागाने या मशाल सोहळ्याला भव्य रॅलीचे स्वरूप आले होते त्यानंतर दुपारी 2.00 वाजता श्यामसुंदर सेलिब्रेशन हॉल तुमसर येथे महाराजांच्या जयंतीउत्सवानिमित्त स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. बक्षीस वितरण व महाप्रसादा नंतर साय. 5.30 वा. भव्य व नेत्रदीपक अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले यात प्रामुख्याने महाराजांची पालखी, पारंपरिक खेळ लेझीम, दांडपट्टा यासारख्या महाराष्ट्रीयन संस्कृतीला केंद्रभूत करून व शहरातील जनता विद्यालय च्या विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध महाराजांच्या चरित्रावर आधारित अशी नृत्यआविष्कार सादर करण्यात आली. शोभायात्रेतील महाराजांच्या वेशभूषेतील प्रतिरूप महाराज असलेली झाकी बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटवनारी होती. उपस्थित पोलिस स्टेशन तुमसर, चे पोलिस बांधवांच्या सहयोगाने हि भव्य दिव्यअशी शोभायात्रा निर्विघ्नपणे पार पडली. छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान मावळ्यांच्या परिश्रमातून व सर्वांच्या सहकार्याने “शीवजन्मोत्सव सोहळा 2024” यशस्वी रित्या संपन्न झाला. सर्वांचे छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान च्या वतीने मनःपूर्वक आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
5:01 am, Dec 5, 2025
temperature icon 16°C
clear sky
70 %
1017 mb
12 Km/h
Wind Gust: 21 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:50 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 7 9 6 2 3
Total Users : 879623
Total views : 6483429

Our Visitor

8 7 9 6 2 3
Total Users : 879623
Total views : 6483429
error: Content is protected !!