
तालुका प्रतिनिधी/ कन्हैया क्षिरसागर
फुक्किमेटा, शिवाजी महाराजांचा जयघोष करीत ९ च्या दरम्यान भव्य रैली काढून गावाणातील सर्व मंडळी या वेळेला उपस्थित होते.
शिव स्मारक समिती चे अध्यक्ष बारसे सर, व सदस्य गण यांचे अभिनव उपक्रम. थोर संत महापुरुषांच्या जयंत्या ऐका छोट्याश्या खेळे गावात म्हणजे फुक्किमेटा गावामधे उत्कृष्ट कार्यक्रम दर वर्षी पाहण्यास मिळत असतात.
शिव स्मारक समितीने सर्व प्रथम शाळेतील विद्यार्थीना शिवाजी महाराज व त्यांचे मावळे तयार करून ढोल ताशांच्या गजरात व डी.जे. च्या आवाजात गावांमध्ये रैली काढण्यात आली.गावातील महिला युवानी महाराजांचे घरासोमार स्वागत केले नंतर सर्व मंडळी ऐकत्र येऊन पाहुण्यांचे स्वागत करून आगमन झाले व कार्यक्रमाला सुरुवात झाली.या वेळेला उपस्थित मान्यवर, प्रबोधनकार शिवाजी महाराजांच्या जिवनगाथ्याची, जगण्याची प्रेरणा यावेळेला उपस्थितांना मारगदर्शन केले व या वेळेला गावातील युवा महिलांनी कार्यक्रमा दरम्यान लेझिम व नुत्या सादर करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले नंतर सायंकाळच्या सुमारास शीवभोजनाला सुरुवात करून सदर वेळेस सर्व मंडळी उपस्थित राहून कार्यक्रम इथेच संपतो व सर्वांनी शिवस्मारक समितीचे उकुष्ट कार्यक्रम केल्याबद्दल अभिनंदन केले.





Total Users : 879218
Total views : 6482663