
साकोली प्रतिनिधि/ भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री सुनीलजी मेंढे यांचे निवडणूक प्रचारार्थ दि. १४ एप्रिल २०२४ रोज रविवारला दुपारी ३.०० वाजता
मा. श्री अमितजी शहा यांच्या सभेचे आयोजन साकोली येथे करण्यात आलेले आहे. मोहाडी तालुका व मोहाडी नगरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, जि.प./पं.स. सदस्य, नगरसेवक, महिला आघाडी, युवती आघाडी, युवक काँग्रेसचे.सोशल मिडिया आघाडी सर्व पदाधिकारी, बूथ पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांनी साकोली येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
राजू माणिकरावजी कारेमोरे आमदार तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्र





Total Users : 879218
Total views : 6482663