
प्रतिनिधी/ मुनीश्वर मलेवार
मागील आठवड्याभरात अवकाळी वादळी पावसाचे थैमान घातले पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील विवीध ग्रामीण भागात घरांचे, गुरांचे गोठे व शेती पिकांचे (ऊस, उन्हाळी धान, भाजीपाला, मका, फळबाग) पिकाचे फार मोठं नुकसान झाले आहे,कुठे पडझड सुध्धा झाली त्यात सामान्य नागरिकाचे आर्थिक नुकसान झाले .उन्हाळी धान पीक आलेले जमीनदोस्त झाली असून त्यामुळे नुकसान ग्रस्त नागरिकांना व शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे करिता शासन स्तरावर तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटना चे तालुका अध्यक्ष चिंतामण तिबुडे यांनी केले आहे





Total Users : 880667
Total views : 6485091