BREAKING NEWS
गोंदिया नगर परिषद में राकेश ठाकुर बने कॉग्रेस के पक्ष नेता नगराध्यक्ष सचिन शेंडे एवं सभी पार्षदों की उपस्थिती में सर्वसम्मती से हुआ चयन पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल की अध्यक्षता में नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेडे एवंम सभी १६ पार्षदों का सत्कार व जनआभार सभा सफलता पूर्वक संपन्न श्री शिर्डी धाम महाराष्ट्र में हुए राष्ट्रीय पंचम अधिवेशन में, भारतीय कलचूरी जायसवाल संवर्गीय महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष बनाये गये वीरेन्द्र कुमार राय एड० नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!” अन्वित मने याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेसाठी निवड. जनतेने कामालायक न ठेवल्याने विरोधकांकडून टिका “आमदार डॉ. परिणय फुके यांचा टोला : विरोधकांची स्थिती गोंळलेली”
गोंदिया नगर परिषद में राकेश ठाकुर बने कॉग्रेस के पक्ष नेता नगराध्यक्ष सचिन शेंडे एवं सभी पार्षदों की उपस्थिती में सर्वसम्मती से हुआ चयन पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल की अध्यक्षता में नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेडे एवंम सभी १६ पार्षदों का सत्कार व जनआभार सभा सफलता पूर्वक संपन्न श्री शिर्डी धाम महाराष्ट्र में हुए राष्ट्रीय पंचम अधिवेशन में, भारतीय कलचूरी जायसवाल संवर्गीय महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष बनाये गये वीरेन्द्र कुमार राय एड० नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!” अन्वित मने याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेसाठी निवड. जनतेने कामालायक न ठेवल्याने विरोधकांकडून टिका “आमदार डॉ. परिणय फुके यांचा टोला : विरोधकांची स्थिती गोंळलेली” भंडारा शहरात पाण्यासाठी वणवण… काही ठिकाणी नासाडी; वाढीव पाणीपुरवठा योजना रखडल्याने नागरिक त्रस्त..”आमदार डॉ. परिणय फुके यांनी पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेकडे वेधले लक्ष” निजानन्द जायसवाल एवं सुजाता जायसवाल की रिंग-सेरेमनी ओबीसींच्या योजनांत वित्त विभागाचे अडथळे “आमदार डॉ. परिणय फुके यांची संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्याची मागणी” हैहयवंशी कलचुरी समाज की आन,बान,शान उत्कृष्ट वरिष्ठ समाजसेवी निःस्वार्थ भाव के महान दानदाता आदरणीय शिवचरण हांड़ा निवासी जयपुर राजस्थान (पूर्व इनकम टैक्स ऑफिसर)
PRESS REPORTER FINAL 1 MB
CHIMANLAL SONY TUMSAR ADD
JAYANTI BHAI JWELLERS TUMSAR
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
Screenshot_20251108_154754
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

युवक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश-आमदार राजू कारेमोरे

तुमसर शहरातील खुप मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश करण्यात आले.- आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे विकासाचा वादा, आमचा राजू दादा..!

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर/ प्रतिनिधि 

दिनांक 26 मे 2024 रोज रविवार ला तुमसर येथील आमदार मा. श्री. राजू मानिकरावजी कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे तुमसर शहर येथील युवक कार्यकर्ते यांनी आपल्या देशाचे नेते आदरणीय प्रफुल भाई पटेल साहेब तसेच विकास पुरुष आदरणीय आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच यासिन भाऊ छवारे तुमसर शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सहयोगाने आणि योगेश सिंगणजुडे शहर अध्यक्ष रा.कॉ.,सागर गभने युवक अध्यक्ष रा. यु. कॉ., प्रदीप भरणेकर प्रदेश सचिव रा. यु. कॉ.,नानू परमार शहर उपाध्यक्ष,नौशाद शेख उपाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल,मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव ढ़ेंगे, मोहाड़ी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक, करडी क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघेरे,रिंकू ठाकूर,अविनाश पटले उपसरपंच हसारा,आफताब रजा,कामेश बोपचे, प्रविण भुरे यांच्या उपस्थितित खुप मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मंध्ये आमदार साहेब यांच्या हस्ते पक्षाचे दुपट्टे घालून पक्ष प्रवेश करुन अभिनंदन करण्यात आले.त्यावेळी युवक कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतानी पक्ष संघटने चे महत्व व राजकीय क्षेत्रात काम करत असतांना समाजकार्य करणे सुद्धा आवश्यक आहे.त्यातूनच आपण पुढे जाऊ सकतो.म्हणून आपण आपल्या क्षेत्रात पदाधिकारी च्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्याकरीता काम केले पाहिजे. तेव्हा कुटे आपण राजकीय क्षेत्रात आपले ध्येय गाठवू सकतो.

त्यावेळी पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते:– राकेश कांबले,रोहित वासनिक,राहुल गजभिये,भूपेश वासनिक,शुभम बावने,दीपक मेश्राम,अज्जू शेख,हितेश मेश्राम,राम् कनोजे,संदीप नंदागवली,अंकित चिंचखेड़े,शुभम राउत,विनोद सरादे,मिथुन गजभिये,राहूल बघेले,अंकित गजभिये
सचिन कनोजे,संकेत गजभिये,निखिल भवसागर,तुषार वासनिक,अश्विन श्यामराव जगणे,निकलेश गिरधारी बिंजाड़े,अनिकेत मेश्राम,तृणाल श्यामकुल,अंकित माने,हृत्विक रंगारी,विक्रांत कांबले,आकाश मेश्राम,हर्षल चौरे,सनी सांडेकर,सागर धुर्वे,यश बर्वे,साहिल कनोजे,संजय कामठे,आयुष गजभिये,पलाश वाहने,अभय गजभिये,पप्पू भवसागर,राम भवसागर,शुभम बडे,सागर पाटिल,अतुल जितेंद्र कनोजे,ऐजाज कुरेशी,अख्तर पटेल,अकरम रिज़वी,साजिद शेख,मोनू शेख,समीर शेख,अयान कुरैशी,अज्जू शेख,सज्जू शेख,फिरोज शेख,जुबैर शेख,बाबू सैय्यद,ऐहशन कुरैशी,महेश राहंगडाले,विलास तिड़कें,प्रकाश मातरे,मनोज धार्मिक,किशोर उईके,मंगेश राउत,ओमकार भाजीपाले,अमर जांगड़े,अंकित नागरे,पवन भगत,रोशन नेवारे,सुनील पांचे,राहुल चावडे,तेजस पटले,मनीष उमाशंकर गुर्वे,गोपाल शरणागत,आकाश भण्डारी,महेश इनवाते,मुरारी शरणागत,मनीष राणे,लक्ष्मण पटले,शुभम पटले,शुभम धुर्वे,विक्की पटले,राहल कुटे,मुकुन्द गोरवड़े,करण गोरवड़े,कपूर शेंद्रे,अनिल नेवारे,उमेश वघोट,मनीष शरणागत,लक्ष्मीकांत शरणागत,प्रमोद राहंगडाले,आशीष मासूलकर,धरम पंधरे,सुनील वारागवने,महेंद्र राहंगडाले,कृष्णकांत गौपाले,मंगेश बडवाईक,संजय बडवाईक यांनी प्रवेश केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!”

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
11:42 am, Jan 13, 2026
temperature icon 28°C
clear sky
42 %
1018 mb
9 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 7:06 am
Sunset: 6:10 pm

Our Visitor

8 8 0 6 6 7
Total Users : 880667
Total views : 6485091

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!”

Our Visitor

8 8 0 6 6 7
Total Users : 880667
Total views : 6485091
error: Content is protected !!