
इंडियन हैडलाईन न्यूज/ रामटेक प्रतिनिधी

आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोज शुक्रवारला रामटेक तालुक्यातील नगरधन येथे अमर शहीद विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त आयोजित रैलीत रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) व श्री. दुधरामजी सव्वालाखे (सदस्य जी.प. नागपुर) यांनी भेट दिली व सर्वांना विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त सर्व समाजबांधवाना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौ. अस्मिताताई बिरणवार (सदस्य पं.स. रामटेक), श्री. प्रशांत कामडी (माजी सरपंच नगरधन), श्री. राम धोपटे (उपसरपंच नगरधन), श्री. अनिलजी मुटकुरे (माजी उपसरपंच नगरधन), श्री. अरुण दमाहे (माजी उपसरपंच नगरधन), श्री. प्रवीणजी होलगिरे, श्री. रमेशजी बिरणवार सर, श्री. संजय बिरणवार, श्री. गंगा गंगाबोर, श्री. रितेश बिरणवार (पत्रकार), श्री. सुरेंद्र बिरणवार (पत्रकार), श्री. मुन्ना बिरणवार, श्री. सोमेश्वर दमाहे, श्री. रवी शेळके, श्री. अमोल मुटकुरे, श्री. दिलीप बिरणवार, श्री. रामदास बावनकुळे, श्री. सचिन दशहरे, श्री. भाऊलाल दमाहे, श्री. अतुल दमाहे, श्री. राकेश बिरणवार, श्री. नानू माहुले, श्री. आदित्य नागपुरे व लोधी समाजबांधव व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Total Users : 879218
Total views : 6482663