
इंडियन हैडलाइन न्युज/ प्रतिनिधी मोहाडी
मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे एक गाव एक गणपती बाल गणेश उत्सव मंडळ चे वतीने मागील ४ वर्षापासून गणेश उत्सव साजरा करण्यात येत असतो डोंगरगाव येथील सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ चे वतीने ४ वर्षापासून श्री गणेश बाल उत्सव मंडळ च्या वतीने विविध सामजिक कार्यक्रम उपक्रम गावात आयोजन करण्यात येत असते भजन कीर्तन स्पर्धात्मक कार्यक्रम कलात्मक कार्यक्रम असे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम १० दिवस ही मंडळाचे वतीने साजरे करण्यात येत असते आयोजक सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळाचे प्रमुख डोगरगावचे उपसरपंच महेंद्र गभने,उपाध्यक्ष विजय वाघमारे,जीवन सेलोकर, सिद्धेश मांढरे,अंकित गभने,अनिकेत सेलोकर अमन सेलोकर,सागर सेलोकर,निखिल मेहर , समीर नान्हे,अमोल कुंभालकर, केवल मलेवार विशाल नांन्हे,आणि समस्थ मंडळाच्या वतीने एक गाव एक गणेश उत्सव साजरा करण्यात येत असते





Total Users : 879218
Total views : 6482663