
इंडियन हेडलाईन न्यूज/ मोहाडी प्रतिनिधी
तालुक्यात सतत २ दिवसाच्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी ला पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे करडी क्षेत्रातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती पीक वैनगंगे चे पाण्याखाली आली त्यामुळे बहुतांश शेतकऱ्याचे उभे धान पीक पाण्यात बुडाले परिसरात धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे क्षेत्रातील डेव्हाडा बु, निलज बु निलज खु. मुंढरी बु, नवेगाव बु परिसरात मोठ्या संख्येत नदी काठावरील शेती पाण्याखाली आली उभे धान पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसान शेत शिवराचे पाहणी करून त्वरित पंचनामे करावे अशी मागणी करडी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघरे यांनी केले आहे





Total Users : 879217
Total views : 6482662