
इंडियन हैडलाइन न्युज/ तुमसर प्रतिनिधी / मुनीश्वर मलेवार
माणुसकी जपणारी अनेक व्यक्तिमत्त्व समाजाचे आपण ऋणी या भावनेने समाज कार्यात हातभार लावन्याचा हेतूने सामजिक कार्य काम करण्यासाठी संस्था, संघटना, मंडल, स्थाप्पण करीत असतात आणि ते कार्य पूर्ण केले पाहिजे या उद्देशानेच सामजिक कार्याचे पायावा उभे केले जाते सामजिक कार्य करणारा माणसाला आपले कामाचे लक्ष पूर्ण केले शिवाय समाधान ही वाटत नाही. समाज कार्य करण्यासाठी आता कित्येक संघटना संस्था, मंडळ , स्थापन झालेले असून त्यामधून विविध सामजिक उपक्रम ही राबविले जात असतात परंतु समाजकार्याचा नावाने निर्माण झालेले संघटन,संस्था,आणि मंडळ असे विविध आयम आता राजकरणात एन्ट्री करण्याचं हेतू ने उभे केले जात आहेत काही काळ समाज कार्याचा गाजा वाजा करून चालवली जात असतात आपल्याला राजकारण आणि नेत्याचा सहवास मिळावा म्हणून
त्यामुळं अनेक संघटना संस्था व मंडळ ठिक ठिकाणी निर्माण करून राजकारणाचा आधार घेऊन चालवली जात आहेत सामजिक कामाचा हल्ला बोल करून समाजकार्य करण्याचा धाडस दाखविन्यात येते त्यामुळे राजकीय वातावरणात पोषक एन्ट्री मिळण्याची संधी निर्माण होत असते अशी जाणीव असणारे कित्येक सामाजिक संघटना चालकांना अपेक्षा असते राजकारणातील सत्ता प्राप्तीसाठी समाज कार्य चलवणरी यंत्रनेचा प्रमाण वाढलेलं दिसून येते आहे अश्या सामजिक संस्था काही दिवस जोरा शोरात चालवून राजकारणात एन्ट्री मिळताच समाज कार्य बंद होऊन जातात.त्यामुळे खरे समाज कार्यच पायवा चालवणारी लोक प्रसिद्धीत कमी दिसून येतात





Total Users : 879218
Total views : 6482663