BREAKING NEWS
गोंदिया नगर परिषद में राकेश ठाकुर बने कॉग्रेस के पक्ष नेता नगराध्यक्ष सचिन शेंडे एवं सभी पार्षदों की उपस्थिती में सर्वसम्मती से हुआ चयन पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल की अध्यक्षता में नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेडे एवंम सभी १६ पार्षदों का सत्कार व जनआभार सभा सफलता पूर्वक संपन्न श्री शिर्डी धाम महाराष्ट्र में हुए राष्ट्रीय पंचम अधिवेशन में, भारतीय कलचूरी जायसवाल संवर्गीय महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष बनाये गये वीरेन्द्र कुमार राय एड० नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!” अन्वित मने याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेसाठी निवड. जनतेने कामालायक न ठेवल्याने विरोधकांकडून टिका “आमदार डॉ. परिणय फुके यांचा टोला : विरोधकांची स्थिती गोंळलेली”
गोंदिया नगर परिषद में राकेश ठाकुर बने कॉग्रेस के पक्ष नेता नगराध्यक्ष सचिन शेंडे एवं सभी पार्षदों की उपस्थिती में सर्वसम्मती से हुआ चयन पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल की अध्यक्षता में नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेडे एवंम सभी १६ पार्षदों का सत्कार व जनआभार सभा सफलता पूर्वक संपन्न श्री शिर्डी धाम महाराष्ट्र में हुए राष्ट्रीय पंचम अधिवेशन में, भारतीय कलचूरी जायसवाल संवर्गीय महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष बनाये गये वीरेन्द्र कुमार राय एड० नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!” अन्वित मने याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेसाठी निवड. जनतेने कामालायक न ठेवल्याने विरोधकांकडून टिका “आमदार डॉ. परिणय फुके यांचा टोला : विरोधकांची स्थिती गोंळलेली” भंडारा शहरात पाण्यासाठी वणवण… काही ठिकाणी नासाडी; वाढीव पाणीपुरवठा योजना रखडल्याने नागरिक त्रस्त..”आमदार डॉ. परिणय फुके यांनी पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेकडे वेधले लक्ष” निजानन्द जायसवाल एवं सुजाता जायसवाल की रिंग-सेरेमनी ओबीसींच्या योजनांत वित्त विभागाचे अडथळे “आमदार डॉ. परिणय फुके यांची संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्याची मागणी” हैहयवंशी कलचुरी समाज की आन,बान,शान उत्कृष्ट वरिष्ठ समाजसेवी निःस्वार्थ भाव के महान दानदाता आदरणीय शिवचरण हांड़ा निवासी जयपुर राजस्थान (पूर्व इनकम टैक्स ऑफिसर)
PRESS REPORTER FINAL 1 MB
CHIMANLAL SONY TUMSAR ADD
JAYANTI BHAI JWELLERS TUMSAR
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
Screenshot_20251108_154754
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

भोंडेकरांच्या विजयाची हॅटरीक पूर्ण करा : एकनाथ शिंदे

लाडकी बहीण योजची रक्कम 2100 करण्याची घोषणा, भोंडेकरांच्या विजयानंतर देणार स्थानिक पालकमंत्री, विरोधकांची घेतली क्लास

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

 इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि 

पवनी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पवनी शहरात महायुतीचे उमेदवार आणि भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना आदर्श आमदार असे उल्लेखित त्यांची विजयाची हॅटरीक घडवून आणायची विनंती त्यांनी केली आणि आयोजित प्रचार सभेत विरोधकांना चांगलेच फाईलावर घेतले. पवनी येथील संभाजी चुटे नाट्यगृहाच्या मैदानावर झालेल्या सभेला मुख्यमंत्री शिंदे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती, जेथे त्यांचे जनतेने जल्लोषात स्वागत केले.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार व्यक्त करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेत्यांना ‘फुसका पटाका’ म्हणत त्यांनी टीका केली आणि आपले सरकार ही जनतेची सरकार असून जनहितासाठी ठोस पावले उचलत असल्याची ग्वाही दिली. लाडली बहीण योजनेचा संदर्भ माहिती देत शिंदे म्हणाले की, त्यांचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास या योजनेतील मदतीची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपयांपर्यंत वाढवणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांची वीज बिले माफ केली जातील आणि त्यांना ३० टक्के अनुदानही दिले जाईल. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी आपल्या कार्यकाळात विधानसभा मतदारसंघातील भंडारा व पवनी शहरांना नवी दिशा दिली असून अनेक विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केल्याचे सांगितले. विरोधकांवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधकांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची तुलना केली पाहिजे. लाडली बेहन योजनेला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांना धडा शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. विरोधी पक्ष नेहमी चांगल्या कामांना विरोध करतात, पण त्यांचे सरकार जनतेच्या हिताचे काम करते. नरेंद्र भोंडेकर यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून द्या, असे आवाहन करीत आम. भोंडेकर यांनी प्रस्तावनेत भंडारा करीत मागितलेली संपूर्ण विकास कामे मंजूर करण्याचे आश्वासन दिले. भोंडेकर यांच्या विजयानंतर स्थानिक पालकमंत्री देण्याची ग्वाही त्यांनी दिली. जेणेकरून ते या भागाच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकतील.

मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनावर जनतेनेही समर्थनार्थ जय शिवाजीच्या घोषणा देत वातावरण अधिकच उत्साही केले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे भव्य पुष्पहार घालून स्वागत केले. सभेच्या ठिकाणी भोंडेकर समर्थक आणि शिवसैनिकांचा उत्साह पाहण्याजोगा होता, जो परिसरात महायुतीच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक मानला जात आहे. या वेळी मंचावर शिवसेने चे जिल्हा प्रमुख अनिल गायधणे, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुरवे, शहर प्रमुख मनोज साकुरे, विजय काटेखाए, प्रशांत भुते, नामदेव सुरकर, बंडूभाऊ हटवर, देवराज बावनकर, किशोर पंचभाई, डॉ. अनिल धाकते, विकास सरोदे, राष्ट्रवादी कॉँग्रेस चे नरेंद्र झांजाड, हरिष तलमले, विजय सावरबंधे, मुकेश बावणकर, सैलेश मयूर, भाजप चे नितीन कढव, विकास मदनकर, मयूर बिसेन, महेंद्र निंबारते, बबलू आथिलकर, संदीप नंदरधणे, दत्तू मूनरीवर, संदीप खंगार, सोनऊ कुरेकर, प्रमोद मेंढे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!”

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
11:56 am, Jan 13, 2026
temperature icon 28°C
clear sky
42 %
1018 mb
9 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 7:06 am
Sunset: 6:10 pm

Our Visitor

8 8 0 6 6 7
Total Users : 880667
Total views : 6485091

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!”

Our Visitor

8 8 0 6 6 7
Total Users : 880667
Total views : 6485091
error: Content is protected !!