BREAKING NEWS
अखिल भारतीय जायसवाल (सर्व) महासभा की प्रथम राष्ट्रीय उच्चाधिकार समिति बैठक 22 जून को, जुटेंगे देश के दिग्गज नेतागण: स्वगताध्यक्ष अशोक कुमार चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा “२६” वा वर्धापन दिवस आमदार कार्यालय तुमसर येथे उत्साहात संपन्न छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा संपंन, शिवकालीन मैदानी खेळांचे व बाल संस्कार शिबिराची सांगता सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या पुढाकाराने वटसावित्री निमित्त वृक्षारोपण जय स्तंभ चौक बस स्टैंड का होगा आधुनिकरण जागृति विकास ने माना विधायक विनोद अग्रवाल का आभार.. एकलारी येथे शिवराज्यभिषेक निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार
अखिल भारतीय जायसवाल (सर्व) महासभा की प्रथम राष्ट्रीय उच्चाधिकार समिति बैठक 22 जून को, जुटेंगे देश के दिग्गज नेतागण: स्वगताध्यक्ष अशोक कुमार चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा “२६” वा वर्धापन दिवस आमदार कार्यालय तुमसर येथे उत्साहात संपन्न छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा संपंन, शिवकालीन मैदानी खेळांचे व बाल संस्कार शिबिराची सांगता सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या पुढाकाराने वटसावित्री निमित्त वृक्षारोपण जय स्तंभ चौक बस स्टैंड का होगा आधुनिकरण जागृति विकास ने माना विधायक विनोद अग्रवाल का आभार.. एकलारी येथे शिवराज्यभिषेक निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संगठन की पहल पर एकलारी में शिवराज्याभिषेक के अवसर पर मेधावी विद्यार्थियों का सम्मान पंचकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण संस्थे तर्फे भव्य रक्तदान शिबिर उद्या: संतोष पटले गणेश माहुर राजकुमार विजय कुमार सोमेंद्र गोपालिया राष्ट्रीय पदाधिकारी बनाए गए अखिल भारतीय कलवार कलाल कलार महासभा द्वारा एक ध्वज का विमोचन 24 अगस्त 2025 को किया जाएगा
ENGLISH INDIAN HEAD LINES CALENDER 2025
HINDI INDIAN HEAD LINES CALENDER 2025
la
lak
JAYANTI-BHAI-JWELLERS-TUMSAR-300x240

मातोश्री पांदन रस्त्याच्या कामांचे नियोजन करा – आ. विजय रहांगडाले यांचे आढावा सभेत निर्देश 

No Slide Found In Slider.

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तिरोडा प्रतिनिधि 

तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी तिरोडा तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीचा आढावा घेतला असून यामध्ये शेतक-यांना शेतामध्ये जाण्याकरिता पांदन रस्ता बांधकाम करण्याकरिता विशेष लक्ष देण्याबाबत आदेश दिले ज्यामुळे शेकत-यांची समस्या कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होईल तसेच नाला सरळीकरन तलावाची कामेसुद्धा नियोजनात समाविष्ट करण्याबाबतचे निर्देश दिले यामध्ये प्रामुक्याने तिरोडा तालुक्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण ३४८१ कामांना प्रशासकिय मंजुरी देण्यात आलेली असून त्यापैकी १४५५ कामे सुरु असून १०७३ कामे पूर्ण झालेली आहेत उर्वरीत कामे अपूर्ण असून प्रगतीपथावर असल्याची माहिती संबधीत विभागांनी दिली या बैठकीमध्ये प्रामुख्याने जी.प.सदस्या तुमेश्वरी बघेले, माधुरी रहांगडाले, प.स.सभापती तेजराम चव्हाण उपसभापती सुनंदा पटले, प.स.सदस्य ज्योती शरणागत, प्रमिला भलाई, हुपराज जमाईवार, चेतलाल भगत, गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे व तालुक्यातील रोजगार सेवक तसेच यंत्रनेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave a Comment

No Slide Found In Slider.
loader-image
BHANDARA GONDIA
7:45 pm, Jun 14, 2025
temperature icon 33°C
overcast clouds
50 %
999 mb
4 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:51 am
Sunset: 7:09 pm

Our Visitor

5 4 0 3 2 8
Total Users : 540328
Total views : 568410

Our Visitor

5 4 0 3 2 8
Total Users : 540328
Total views : 568410