
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
मौजा हसारा येथे दि.25 मे, रविवार ला अनुपम डहारे,एल आई सी विमा एजन्ट यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, कार्यक्रमाला उपस्थित धनराज आगाशे सरपंच हसारा सौ.कटरे ताई माजी सभापती पं.स तुमसर ,देवा भगत सामाजिक कार्यकर्ते,राजमुद्रा ग्रुप चे अध्यक्ष इंजि.सागर गभने,राहुल रणदिवे,परमानंद कटरे, शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था एकलारी चे अध्यक्ष सुनिल भोयर व सचिव अनिल आमटे,तसेच ग्रा.पं.सदस्यगण,सोसायटी सदस्य,महिला मंडळी उपस्थित होते,250 व्यक्तींनी आरोग्य शिबिरांचे लाभ घेतले या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य सौ.हेमलता अनुपम डहारे विमा प्रतिनिधी,रविंद्र सपाटे विकास अधिकारी एल आई सी ऑफ इंडिया यांनी केले.





Total Users : 879218
Total views : 6482663