



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि
शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था,मित्रमंडळ,महिला भगिनी तर्फे एकलारी येथे दि.6 जुन 2025 शुक्रवार ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहे.
स्थळ :- सार्वजनिक हनुमान मंदिर एकलारी
वेळ :- स.10,00 वा.
निवेदक: सुनील भोयर (अध्यक्ष)
1 thought on “एकलारी येथे ६ जुन ला सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार समारंभ”
छान कार्यक्रम, छान कार्य
सुनील भोयर व सुनील आमटे यांना शुभेच्छा