
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ डॉक्टर सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी

तुमसर- शहरच्या बोस नगर मध्ये मध्यभागी असलेले किराणा ओली मध्ये शटर तोडून चार दुकाने फोडली .ही घटना दिनांक २२ .५ .२५ ला सकाळी उघडीस आली .ह्यात गौरीशंकर निखाडे यांचे परमात्मा एक निखाडे किराणा स्टोअर .सोनवाने किराणा स्टोअर. हटवार किराणा स्टोअर .लांजेवार अनाज भंडार हे दुकाने चोरांनी शटर तोडून चोरी केली .यामध्ये सर्वांचे प्रचंड नुकसान झाले .पूर्णपणे किती नुकसान झाले याची शहनिशा पूर्ण तपासणी केल्यावरच होईल. याची सूचना तुमसर पोलीस स्टेशनला देण्यात आली .सर्व नागरीकाचा तुमसर पोलीस स्टेशन वर रोष वाढला आहे .की तुमसर पोलीस स्टेशन गस्त पद्धती फार कमकुवत आहे .हे सिद्ध झाले .तीन दिवसाआधी अरविंद ताराचंद गभने यांच्या पुतण्याची मोटर सायकल चोरीला गेली .तेही तुमसर शहराच्या मध्यभागातून .तुमसर पोलीस स्टेशन हे चोराला आळा घालण्यात निष्क्रिय आहे हे सिद्ध होते.आता देखाव्याच्या पंचनामा होणार आणि अज्ञात चोर हे मोकाटच फिरणार. ह्याकडे भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नि तुमसर पोलीस स्टेशनच्या कारकिर्दीवर या कार्यपद्धतीवर पूर्णपणे बारकाईने लक्ष देऊन कारवाई करावी
जेणेकरून अशा घटनाला आळा घालण्यात येईल. शहरांमध्ये तुमसर वासियांची मागणी आहे की त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आपापल्या पद्धतीने लावून असे चोराच्या मुस्क्या बांधण्यास बंदोबस करावे. अशी विनंती भंडारा जिल्ह्याची पोलीस अधीक्षक हुसेन यांच्याशी मागणी करीत आहेत .तुमसर पोलीस स्टेशनला ला माहीत असतील की चोराचं जिकडे तिकडे वातावरण सु सैराट वाढलेला आहे. तरीसुद्धा त्यांची गस्त पद्धती या आणखी काही त्यांना बंदोबस करण्याचं हे सुचत नाही का? हे एवढं निष्क्रिय राहून आणि कमकुवत राहून यांच्या पोलीस स्टेशन कोणत्या कामाच्या आहे .ह्याकडे भंडारा जिल्ह्याचे अधीक्षक नुरूल हुसेन यांनी लक्ष देऊन यांच्यावर कारवाई करून कडक उपाययोजना करावी ही नागरिकांची विनंती





Total Users : 878791
Total views : 6481921