



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर ज्येष्ठ नेते श्री. देवचंद भाऊ ठाकरे तुमसर मोहाडी विधानसभा अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी देवचंद भाऊ यांनी आपल्या संबोधनात सांगितले की “आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन! पुरोगामी व सर्वसमावेशक विचारधारेवर चालत मा. अजितदादा पवार साहेबांच्या व मा. श्री. प्रफुल्ल भाई पटेल साहेब यांच्या नेतृत्वात आजवर पक्षाची वाटचाल सुरू आहे, यात आपणा सर्वांचे योगदान नक्कीच खूप मोलाचे आहे. आपल्या पक्षाला भविष्यात आणखी एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सज्ज होऊया! वर्धापनदिनानिमित्त पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रामुख्याने उपस्थित होतें तुमसर शहर अध्यक्ष योगेश सिंगणजूडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष यासिन छवारे, प्रदेश युवक सचिव प्रदीप भरणेकर,विठ्ठल कहाळकर,राजेश देशमूख,मनोज वासनिक, नानू परमार,रामदास बडवाईक,अरुण गजभिये,संजय रहांगडाले,गुलराज कुंदवानी,संकेत गजभिये,तूरकर,अविनाश पटले, सरोज भुरे, पमा ठाकूर,विजया चोपकर,कविता साखरवाडे, शालिनी पेठे,नंदा डोरले, नेहा मोटघरे,पाठक, जयश्री गभणे,मिर्जा ताई, हितेश चोपकर, सुमित लोखंडे.