BREAKING NEWS
ओबीसींच्या योजनांत वित्त विभागाचे अडथळे “आमदार डॉ. परिणय फुके यांची संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्याची मागणी” हैहयवंशी कलचुरी समाज की आन,बान,शान उत्कृष्ट वरिष्ठ समाजसेवी निःस्वार्थ भाव के महान दानदाता आदरणीय शिवचरण हांड़ा निवासी जयपुर राजस्थान (पूर्व इनकम टैक्स ऑफिसर) प्रयागराज में सामूहिक विवाह ,अखिल भारतीय कवि सम्मेलन: कैलाशी शिव चरण हांड़ा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बाल दिवस पर बच्चों ने पीस पोस्टर प्रतियोगिता में बढ चढ कर हिस्सा लिया: पंकज राजाभोज झांसी के तत्वाधान में कलचुरी कलार समाज झांसी एवं भूतपूर्व सैनिकों के संगठन के द्वारा 06 दिसंबर 2025 को सर्वजातीय गरीब परिवारों की 55 कन्याओं का सामूहिक विवाह सम्मेलन
ओबीसींच्या योजनांत वित्त विभागाचे अडथळे “आमदार डॉ. परिणय फुके यांची संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्याची मागणी” हैहयवंशी कलचुरी समाज की आन,बान,शान उत्कृष्ट वरिष्ठ समाजसेवी निःस्वार्थ भाव के महान दानदाता आदरणीय शिवचरण हांड़ा निवासी जयपुर राजस्थान (पूर्व इनकम टैक्स ऑफिसर) प्रयागराज में सामूहिक विवाह ,अखिल भारतीय कवि सम्मेलन: कैलाशी शिव चरण हांड़ा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बाल दिवस पर बच्चों ने पीस पोस्टर प्रतियोगिता में बढ चढ कर हिस्सा लिया: पंकज राजाभोज झांसी के तत्वाधान में कलचुरी कलार समाज झांसी एवं भूतपूर्व सैनिकों के संगठन के द्वारा 06 दिसंबर 2025 को सर्वजातीय गरीब परिवारों की 55 कन्याओं का सामूहिक विवाह सम्मेलन विकास के लिए जनता महायुति को चुनेगी मुख्यमंत्री फडणवीस ने कहा, निधि को लेकर कोई भेदभाव नहीं: आ. डॉ. परीनय फुके हर शहर के लिए ठोस विकास की योजना तैयार “CM का प्रतिपादन अफवाह से रहे दूर रहे” भंडारा के विकास कार्य के लिए धन की कोई कमी नहीं होने दूंगा नानाभाऊ पटोले, पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल, दिलीपभाऊ बन्सोड एवं सांसद डॉ. प्रशांत पडोले के नेतृत्व में सचिन गोविंदभाऊ शेंडे ने गोंदिया नप नगराध्यक्ष पद हेतु दाखल किया नामांकन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
PRESS REPORTER FINAL 1 MB
CHIMANLAL SONY TUMSAR ADD
JAYANTI BHAI JWELLERS TUMSAR
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
Screenshot_20251108_154754
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

गुरूंनी आपल्या मुलांप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवावे :- राहुल डोंगरे (” शारदा विद्यालय, तुमसर येथे “गुरूंना अभिवादन” कार्यक्रमात प्रतिपादन “)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क तुमसर प्रतिनिधि/ मुख्य संपादक/ तुषार कमल पशिने

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर: शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर, तुमसर येथे गुरुपौर्णिमेच्या औचित्याने “गुरूंना अभिवादन” या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रीती भोयर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षक वृंदांना सन्मानपूर्वक भेटवस्तू देत आदरांजली अर्पण केली. यानंतर समर्थ बांते , श्रावणी मोहतुरे,हनी पटले,पंखुडी मलेवार, अंतरा मेश्राम,गुंजन कामथे, लिझा हेडाऊ या विद्यार्थ्यानी “गुरूची महती” विषयावर भावनिक आणि प्रेरणादायी विचार भाषणातून मांडले.
आजच्या काळात शिक्षकांनी विज्ञानवादी दृष्टीकोन अंगीकारणे आवश्यक आहे. अध्यापनापेक्षा मूल्यशिक्षण आणि सृजनशीलता विकसित करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये ‘का?’ आणि ‘कसे?’ असे प्रश्न विचारण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घडवताना जशी तळमळ आपल्या स्वतःच्या पाल्यांसाठी असते, तशीच तळमळ विद्यार्थ्यांसाठीही ठेवावी. अशा प्रकारे विद्यार्थ्यांमधून देशाचे खरे शिल्पकार घडतील आणि भारत महासत्ता बनेल.”असे प्रांजळ मत मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी प्रतिपादन केले.ते ” गुरूंना अभिवादन” या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.कार्यक्रमाचे संचालन माही मेश्राम तर आभार सृष्टी धावडे यांनी मानले.
या कार्यक्रमाला ज्योती बावनकर, दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, नितुवर्षा मुकुर्णे, विद्या मस्के, रूपराम हरडे, अशोक खंगार, अंकलेश तिजारे, सुकांक्षा भुरे, बेनिता रंगारी, दीपक बालपांडे, नारायण मोहनकर, झनकेश्वरी सोनवाणे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गुरुपौर्णिमा निमित्त साजरा झालेला हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
3:24 pm, Dec 12, 2025
temperature icon 28°C
clear sky
16 %
1012 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 5:52 pm

Our Visitor

8 7 9 7 8 4
Total Users : 879784
Total views : 6483690

Our Visitor

8 7 9 7 8 4
Total Users : 879784
Total views : 6483690
error: Content is protected !!