गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा गोंदिया जिल्हा महामंत्री पंकज रहांगडाले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी आणि भारतीय जनता पार्टी शाखा सोनी च्या कार्यालयात ध्वजारोहण केले.
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ मुख्य संपादक/ तुषार कमल पशिने
गोंदिया: जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा गोंदिया जिल्हा महामंत्री पंकज रहांगडाले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी आणि भारतीय जनता पार्टी शाखा सोनी च्या कार्यालयात ध्वजारोहण केले.