
पाथरी (ता. गोरेगाव) येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस गोरेगाव तालुका अध्यक्ष श्री केवल बघेले तसेच पक्ष पदाधिकारी यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक व विकासात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन वरीष्ठ जिल्हा परिषद शाळा, पाथरीच्या प्रांगणात करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रशस्ती पत्रकांचे वितरण माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमस्थळी वाढदिवसानिमित्त केक कापून उपस्थितांनी त्यांना शुभचिंतकांकडून शुभेच्छा व दीर्घायुष्य लाभो अशी सर्वांनी कामना केली.
जनतेच्या आरोग्यासाठी भव्य आरोग्य निदान शिबिर व मोफत औषध वितरण, रक्तदान शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, महिला सक्षमीकरणासाठी महिला मेळावा व उमेद बचत गटांच्या उत्पादने प्रदर्शन, तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनी भरविण्यात आली. याशिवाय विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप, उत्कृष्ट कार्य करणाऱ्याचा सत्कार आणि प्रशस्ती पत्रक वितरण करण्यात आले. आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराला डॉ पुष्पराज गिरी, डॉ वज्रा गिरी, डॉ चंद्रशेखर राणा, डॉ किसन टकरानी, डॉ सनम देशभ्रतार, डॉ नितीन ठिकरे, डॉ रणजीत खरोले, डॉ मिलिंद देशमुख, डॉ नरेश मोहरकर, डॉ धर्मेंद्र टेंभरे, डॉ. निकिता कनोजे, डॉ आनंद कटरे, डॉ नितेश कटरे, डॉ दीपक हरीणखेडे, डॉ कार्तिक हिंदुजा, डॉ विनय अंबुले, डॉ मीनल चोरवाडे, डॉ तन्मय फुलवाधवा, डॉ.अभिजीत देशमुख, डॉ. कृष्णाजी, डॉ स्वप्नील रंगलाणी , डॉ अपूर्वा जैन, डॉ. रोहित सिंघई, डॉ खुश परमार, दुर्गाप्रसाद नागपुरे, सचिन नागपुरे, गणेश वैद्य, गोपाल नागोसे, अंकित चव्हाण यांच्या चमूच्या वतीने आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला सर्वश्री राजेंद्र जैन, सुरेश हर्षे, देवेंद्रनाथ चौबे, केवलभाऊ बघेले, सौ. किरणताई तिरेले, डॉ भोजराज गौतम, सौ. अनिता तुरकर, आदेशकुमार फुले, खुशाल वैद्य, घनश्याम तिरेले, भूपेश गौतम, मुकेश कटरे, लालचंद चौहान, वामन तुपटे, उषाताई रामटेके, डिलेश्वरी तिरेले, ठाकरेजी, गेंदलाल बघेले, प्रेमलाल भगत, कु तृप्ती राणे, जी जी ठाकरे, आर वाय गजभिये, एस पी रंगारी, सौ एस पी पटले, एस जी डोमळे, आर एस वप्ले, धर्मेंद्र टेभरें, ब्रह्मानंद सोनवणे, रामजी भगत, वोमेश भोयेर, देविलाल पटले, अरविंद सोरले, कुवरलाल भोयर, चंद्रकुमार माहूरकर, रामेश्वर खोब्रागडे, प्रकाश टेम्भूर्णीकर, भारतळाल सेऊतकर, मुबारक कुरेशी, शारदाबाई सोनवाणे, ममता सोनवाने, हिरनबाई सोनवणे, चैत्रराम राऊत, सचिन सोनवणे, श्रीकांत तिरेले, केशव धरत, भूमेश्वर बुरेळे, महेश सोनवाने सहित परिसरातील नागरिक, शेतकरी, महिला बचत गट सदस्य व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.






Total Users : 879218
Total views : 6482663