
तुमसर: शिवसेना युवासेना(शिंदे गट) तुमसर मोहाळी विधानसभा तर्फे तुमसर शहरात ईद ए मिलाद सणा निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. व मिठाई वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेशजी उचीबगले.शिवसेना तालुकाप्रमुख अनीलभाऊ द्रुगकर. मोहाळी तालुका प्रमुख बाबुलाल बोंद्रे. युवासेना जिल्हा प्रमुख नितीनभाऊ सेलोकर. कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक किरण भाऊ अतकरी. भोजराज वंजारी. वरीष्ठ शिवसेना पदाधिकारी रामनारायण केजडीवाल. शिवसेना शहर प्रमुख भुषण बुधे. शिवसेना उपशहरप्रमुख किशोर यादव. युवा सेना शहर प्रमुख ललित ठाकरे.चंद्रशेखर पराते. दिपक तितिरमारे. एजाज शेख. शकील पठाण. दुर्गेश कहालकर. श्याम मतें. रजत सार्वे. नसीर कुरैशी. फिरोज पठाण. शाहीद खान. रफिक कुरैशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते!





Total Users : 880668
Total views : 6485092