
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ उप-संपादक/ डॉ सुखदेव कटकर
महाराष्ट्र सरकारने 24×7 दुकाने उघडण्याची धोरण लागू करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. हा निर्णय व्यापाराला चालना देण्यासोबतच स्थानिक आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षक वातावरण निर्माण करेल. रात्रीच्या वेळी सुरक्षित खरेदीची सुविधा ग्राहकांचा विश्वास वाढवेल, तर कर्मचाऱ्यांच्या मागणीमुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यामध्ये विशेषतः महिल आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टीचे प्रावधान या धोरणाला सामाजिकदृष्ट्या संतुलित बनवते. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांचे या क्रांतिकारी निर्णयाबद्दल मनापासून आभार. धन्यवाद, मुख्यमंत्री जी!





Total Users : 880667
Total views : 6485091