![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
तिरोडा:- माहे मे महिन्यात मौजा एडमाकोट निवासी सौ.मंगला हेमचंद नारनवरे याचा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीच्या कामावर असतांना विज पडून मृत्यू झाला नैसर्गिक आपत्ती विभाग महाराष्ट्र शासनाकडून मृतकाच्या परिवारास ४.०० लक्ष रुपये मदत जाहीर झाली असून तिरोडा मृतकाचे पती हेमचंद नारनवरे यांना तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते चेक वाटप करण्यात आले यावेळी तिरोडा तहसीलदार गजानन कोकडे, वरिष्ठ महसूल कारकून सावन लिल्हारे, एस.डब्लू घुरनुले उपस्थित होते.