१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार”
भंडारा : महर्षी विद्या मंदिरचा १३ वर्षीय विद्यार्थी सूर्यांशु सुभाष बारसे याने जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने कारधा ते कोरंभी असा वैनगंगा नदीतील जलतरणाचा प्रवास अवघ्या १ तास ३५ मिनिटांत पूर्ण करून आपले कौशल्य सिद्ध केले. लहान वयातच जलतरण क्षेत्रात अशी कामगिरी करणाऱ्या सूर्यांशु बारसे याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला अविनाश…