Category: गोंदिया

माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार मा. श्री प्रफुलभाई पटेल साहेब यांचे विश्वासू सहकारी, भंडारा–गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार आदरणीय मा. श्री राजेंद्रजी जैन साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

पूर्व विधायक गोपालदास अग्रवाल-सांसद राजेन्द्र जैन की प्रमुख उपस्थिती में परम पूज्य राष्ट्रसंत श्री प्रदीपजी मिश्रा की २५ जनवरी २०२७ से गोंदिया में नियोजित भव्य शिव महापुराण कथा हेतु प्रथम चर्चा बैठक संपन्न

“महत्त्वपूर्ण सूचना”गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जुलै 2026 रोजी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची मोफत पुस्तके वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेमात्र, या कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेली स्पर्धा परीक्षेची पुस्तके पुणे येते सुरु असलेल्या अति मुसळधार पावसामुळे नियोजित वेळेत पोहचू न शकल्याने सदर कार्यक्रम रविवार, दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता, सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.ली स्पर्धा परीक्षेची पुस्तके पुणे येते सुरु असलेल्या अति मुसळधार पावसामुळे नियोजित वेळेत पोहचू न शकल्याने सदर कार्यक्रम रविवार, दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता, सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी नोंदणी केलेले सर्व युवक-युवती, विद्यार्थी तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहावे, ही विनंती.खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली

आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र- “आ.राजकुमार बडोले”गोंदियात उपवर्गीकरण विरोधात गर्जना बदर समितीचा अहवालाची जाहीर होळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

हनुमान जयंती के पर्व पर फुलचुर पेठ हनुमान मंदिर में विशाल गोपालदास अग्रवाल ने की पुजा-अर्चना “प्रभु श्रीराम के भक्तों पर आए हर विघन को हरते है जागृत देव श्री हनुमान- विशाल अग्रवाल”