
इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क: “महत्त्वपूर्ण सूचना”गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जुलै 2026 रोजी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची मोफत पुस्तके वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेमात्र, या कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेली स्पर्धा परीक्षेची पुस्तके पुणे येते सुरु असलेल्या अति मुसळधार पावसामुळे नियोजित वेळेत पोहचू न शकल्याने सदर कार्यक्रम रविवार, दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता, सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.ली स्पर्धा परीक्षेची पुस्तके पुणे येते सुरु असलेल्या अति मुसळधार पावसामुळे नियोजित वेळेत पोहचू न शकल्याने सदर कार्यक्रम रविवार, दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता, सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी नोंदणी केलेले सर्व युवक-युवती, विद्यार्थी तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहावे, ही विनंती.खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली





Total Users : 895441
Total views : 6505855
