
संदीप उके /प्रतिनिधी. करडी
मोहाडी येथील महादेव मंदिरात 18 ऑक्टोंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास्थळी करडी/ देवाडा सर्कल जिल्हा परिषद काँग्रेस सर्कल मध्ये अध्यक्षपदी संतोष जी शेंडे उपसरपंच साहेब यांची निवड करण्यात आली. माननीय. खासदार डॉ. प्रशांत जी पडोळे साहेब. आणि आमदार नाना भाऊ पटोले साहेब. यांच्या प्रमुख स्थानी ही नियुक्ती करण्यात आली. करडी /देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात मजबूत बनवण्यासाठी तसेच कार्यकर्ते येऊन पक्षाचे कार्य सांभाळण्यासाठी संतोष जी शेंडे हे प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे.करडी /देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात माननीय. उपसरपंच संतोष जी शेंडे साहेब .हे चांगले कार्य सांभाळतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त आहे. तसेच कार्यक्रमा स्थळी उपस्थित असलेले खासदार डॉ. प्रशांत जी पडोळे साहेब. आमदार नानाभाऊ पटोले साहेब. माजी आमदार शिशुपाल पटले.
मुकुंद साखरकर. काँग्रेस जिल्हा सचिव .श्रीकांतजी डोरले. मोहाडी तालुका काँग्रेस. युवा अध्यक्ष भूपेंद्र साठवणे. करडी पंचायत समिती सर्कल. प्रमुख रामप्रसाद नेरकर. काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेश हटवार. आणि विनोदजी हटवार. विनोद बीसेन. विजय माहुले .काँग्रेस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





Total Users : 895441
Total views : 6505855
