जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना शहर तुमसर मध्यवर्ती कार्यलय येथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले
भंडारा पवनी विधानसभेचे लाडके आमदार आमचे नेते आमचे प्रेरणास्रोत श्री.नरेंद्रभाऊ भोडेंकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना शहर तुमसर मध्यवर्ती कार्यलय येथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.व आमदार श्री.नरेंद्रभाऊ भोडेंकर यांनी आपल्या स्वनिधीतुन भेट दिलेल्या रुग्णवाहीकेचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार श्री.नरेंद्रभाऊ भोडेंकर यांना केक कापुन जन्मदिनानिमीत्य शुभेच्छा देण्यात आले.व नंतर शिवसेना भंडारा…