‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वडनगर ते वाराणसी बाईक सेवा यात्रेचे भंडारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत
भंडारा: भारतीय जनता युवा मोर्चा, भंडारा जिल्ह्याच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वडनगर ते वाराणसी बाईक सेवा यात्रा दि. 27 व 28 सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत पुढे रवाना झाली.यात्रेच्या Route–6 अंतर्गत दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी भंडारा जिल्ह्य़ात यात्रेचे प्रवेश…