तुमसर येथे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय श्री.अजित पवार यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर सम्पन्न
इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क तुमसर: महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय श्री. अजितजी पवार यांच्या जयंती निमित्त आज तुमसर येथील तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी. प्रदीपजि पडोळे विशेष…