जिल्हाधिकारी श्री. सावंत कुमार यांच्या हस्ते हास्य कवी तथा पत्रकार डॉ. सुखदेव काटकर यांचा सत्कार
इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क तुमसर: कलेक्टरांच्या हस्ते डॉ. सुखदेव काटकर यांना नेशनल इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे आजीवन सदस्यत्व ओळखपत्र प्रदानभंडारा, दि. ५ ऑगस्ट २०२६ : नेशनल इंडियन रेड क्रॉस सोसायटी, भारत सरकार अंतर्गत भंडारा जिल्हा शाखेच्या वार्षिक आमसभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सिक्रेट डिपार्टमेंट सिक्युरिटी मीटिंग हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमास भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा…