
इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क भंडारा प्रतिनिधी/ मैत्री चिढवणारी,भांडणारी, रुसणारी , हसवणारी असावी पण कधीच बदलणारी ,तुटणारी नसावी,मैत्री म्हणजे एकमेकांवर असलेला विश्वास, विश्वासाचा धागा ,आणि मनाला मिळालेला
आधार,सुख,दुःखात कायम साथ देणारा सोबती,मैत्री म्हणजे बंधुता,प्रेम, आपुलकी, सहानुभूती ,करुणा, दया, क्षमा,शांती एकंदरीत मैत्री म्हणजे एकमेकांनी आयुष्यभर जपणारे अतूट नातं आहे. मित्रांनो जीवन हा क्षणभंगुर आहे.त्यामुळे कशाचाही आव न आणता जीवलग मैत्रीचे नाते शेवटच्या क्षणापर्यंत कायमस्वरूपी अबाधित ठेवण्याचा दृढ संकल्प करणे काळाची गरज आहे असे मत सेवानिवृत्त अधिकारी सुरेश ठाकरे यांनी मैत्री दिवस पावन पर्व निमित्त एका मुलाखती दरम्यान व्यक्त केले.





Total Users : 895441
Total views : 6505855
