
इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क तुमसर:
मान.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीसयांच्या वाढदिवसा निमित्त आज दिनांक २६.७.२६ रविवारला मोहाडी शहर भाजपा तर्फे मोहाडी येथील राम मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी. प्रदीपजी पडोळे यांच्या मार्गदर्शना खाली रक्तदान शिबिर चे कार्यक्रम संपन्न झाले या वेळी *रक्तदान महादान* या संकल्पनेतुन रक्तदान करण्यार्या रक्तदात्यांचे भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचे गौरव करण्यात आले या प्रसंगी भंडारा जिल्हा महामंत्री श्री.भगवान चांदेवार,मोहाडी च्या नगराध्यक्षा सौ छायाताई डेकाटे,श्री.दिनेश नीमकर, मोहाडी शहर अध्यक्ष श्री. मंगेश पारधी,महिला मोर्चा अध्यक्ष सौ.वीणाताई मारबते, नगरसेवक ज्योतिष नंदनवार, नगरसेविका सौ.दिशाताई निमकर,सौ.सविता साठवणे, माजी नगरसेवक रविजी देशमुख फिरोजजी कुंभरे,हितेंद्रजी पौनिकर, राजिल डेकाटे सौ.योगिनी नीमजे,यांच्या सह भाजपा पदाधिकारी व रक्तदाते प्रामुख्याने उपस्थित होते





Total Users : 895441
Total views : 6505855
