![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
ज्या मध्ये ६ लोकसभा क्षेत्र व ३२ विधानसभेच्या क्षेत्रांच प्रतिनिधित्व मा. चरणभाऊ वाघमारे करतील अशे दिशानिर्देश मा.के. चंद्रशेखर राव यांनी दिलेले आहेत.
म्हणुन मा. चरणभाऊ वाघमारे हे केवळ भंडारा जिल्ह्याचे नाही तर पुर्व विदर्भाचे विचार बनलेले आहेत.
मा. चरणभाऊ वाघमारे यांच्या विचारांच्या झंझावात समस्त भंडारा जिल्हा गुलाबीमय झालेला आहे व त्याचेच जिवंत उदाहरण म्हणजे केवळ ४५ दिवसांच्या कालावधीत भंडारा जिल्ह्यात ५० हजारहून अधिक BRS पक्ष सदस्य नोंदणी यशस्वीपने पुर्ण झाली…
एकट्या तुमसर विधानसभेत २६ हजार पक्ष सदस्य नोंदणी पुर्ण झालेली असुन कार्य प्रगती पथावर आहे.
मा. चरणभाऊ वाघमारे यांच्या कार्याची पावती म्हणूनच त्यांना मोठी जबाबदारी देत त्यांचा गौरव केला ह्यात दुमत नाही…
निश्चितच मा. चरणभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली गुलाबी वादळ समस्त पुर्व विदर्भात घोंगावेल व ” अबकी बार किसान सरकार चा” जयघोष उंचावेल ह्याची खात्री आहे.
ही पदोन्नती म्हणजेच विरोधकांच्या गालावर मोठी चपराक आहे.. ज्यांना वाटलं होतं की चरणभाऊ वाघमारे सारख्या सुर्याचा अस्त झालाय , पण जिद्द चिकाटी व विकास कार्य व जनतेच्या प्रेमामुळे आज मा. चरणभाऊ वाघमारे हे राज्य पातळीवर पोहोचलेत , ही समस्त जिल्हावासीयांसाठी व मा. चरणभाऊ वाघमारे समर्थकांसाठी गौरवाची बाब आहे.