![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अमरावती जिल्हा प्रतिनिधी/ रविंद्र रामदास मेश्राम
अचलपूर कूषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर येथे 10/12 विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक तसेच कार्य करते मोठया संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वत मेहनतीने अभ्यास करून आपले भविष्य उज्ज्वल करावे गरीब आणि श्रीमंत हा भाग येथे नसुन आपल्या आई वडीलांनी केलेल्या कष्टाचे फळ येथे खरया अर्थाने सार्थक ठरले
पाहिजे तरचआपले आई वडील वापरले गुरूजन यांना आपला गौरव वाटेल वापरले नाव सरविकळे उज्वल होईल असा संदेश मा. खाजदार श्रीमती नवनीत रवि राणा यांनी दिला. आणि आमच्या पेक्षाही मोठे व्हा असे मार्गदर्शन कार्यक्रमा प्रसंगी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक जेष्ठ मार्गदर्शक हरीशंकरजी अग्रवाल डॉ सुदर्शन भामकर डॉ. अग्रवाल नीतीनजी चौधरी युवा स्वाभिमान पक्षाचे जीला अध्यक्ष जीतु भाऊ दुधाने प्राचार्य तट्टे सर प्रमोद मारोडी डॉ. नम्रता भामकर मनीष अग्रवाल. मेळघाट संपर्क प्रमुख उपेन बछले. अचलपूर विधानसभा संपर्क प्रमुख बंटी भाऊ केजडीवाल. अचलपूर तालुका अध्यक्ष रवींद्रजी गवई. अचलपुर परतवाडा शहर अध्यक्ष माया ताई धवणे अचलपूर तालुका उपाध्यक्ष रवि भाऊ मेश्राम. महीला तालुका उपाध्यक्षा गावंडे मॅडम राजेश गावंडे विजय इंगळे पवण हीगणे दिपकराव जलतरे रवि भाऊ वानखडे नीतीन यादव अणुराग चंदणाणी अवसरमोल ताई मंगेशराव कोकाटे अविनाशी काळे तेजाजी धवणे युवा स्वाभिमान पार्टीचे असंख्य कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.