प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
सकाळी ११.०० वाजता
श्री वामनभाऊ बेदरे यांच्या मुलांची भेट.
स्थळ : आस्था हॉस्पिटल, ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर
दुपारी १२.०० वाजता
श्री डेलिसजी ठाकरे यांच्या घरी सांत्वन भेट.
स्थळ : राहते घरी मु.आथली ता.लाखांदूर जि. भंडारा.
दुपारी १२.३० वाजता
श्री वासुदेवजी तोंडरे यांचे घरी सदिच्छा भेट व कार्यकर्त्यांशी चर्चा.
स्थळ : राहते घरी मु.डोकेसरांडी ता.लाखांदूर जि.भंडारा
दुपारी ०१.०० वाजता
स्व.दुलिचंदजी बुराडे यांच्या घरी सांत्वन भेट.
स्थळ : राहते घरी मु.ओपारा ता.लाखांदूर जि.भंडारा.
दुपारी ०१.३० वाजता
श्री मधुजी भागडकर यांच्या घरी सांत्वन भेट.
स्थळ : राहते घरी मु.करांडला ता.लाखांदूर जि.भंडारा.
दुपारी ०२.०० वाजता
श्री अरुण माधोजी देशमुख(पेंटर) यांच्या घरी सदिच्छा भेट व कार्यकर्त्यांशी चर्चा.
स्थळ : राहते घरी मु. ईटान ता.लाखांदूर जि.भंडारा.
दुपारी ०२.३० वाजता
श्री सुरेश पूनाजी मोटघरे यांचे घरी सांत्वन भेट.
स्थळ : राहते घरी मु. ईटान ता.लाखांदूर जि.भंडारा.
दुपारी ०३.०० वाजता
स्व.बबन सोमाजी नागोसे, माजी उपसरपंच यांच्या घरी सांत्वन भेट.
स्थळ : राहते घरी मु. मोहरणा ता.लाखांदूर जि.भंडारा.
दुपारी ०३.३० वाजता
श्री नूतनजी कांबळे, जिल्हा सचिव भाजपा यांच्या घरी सदिच्छा भेट व कार्यकर्त्यांशी चर्चा.
स्थळ : राहते घरी मु. टेभरी ता.लाखांदूर जि.भंडारा.
दुपारी ०४.०० वाजता
स्व.भेरूदासजी गोटेफोडे यांच्या घरी सांत्वन भेट.
स्थळ : राहते घरी मु.लाखांदूर जि.भंडारा.
दुपारी ०४.१५ वाजता
श्री विनोदजी नाकाडे यांच्या घरी सदिच्छा भेट व कार्यकर्त्यांशी चर्चा
स्थळ : राहते घरी मु.पिंपळगाव/को. ता.लाखांदूर जि.भंडारा
दुपारी ०४.३० वाजता
श्री.फाल्गुनजी बांगरे यांच्या घरी सांत्वन भेट.
स्थळ : राहते घरी मु.पिंपळगाव ता.लाखांदूर जि.भंडारा.
सांयकाळी ०५.०० वाजता
श्री.मोरेश्वर पाटील झोडे यांच्या घरी सदिच्छा भेट व कार्यकर्त्यां शी चर्चा.
स्थळ : राहते घरी, दहेगाव/मा. ता.लाखांदूर जि.भंडारा
सांयकाळी ०५.३० वाजता
श्री.राजू भाऊ गहाने, सरपंच यांच्या घरी सदिच्छा भेट व कार्यकर्त्यांशी चर्चा.
स्थळ :राहते घरी, मुरमाडी ता.लाखांदूर जि.भंडारा
सांयकाळी ०६.०० वाजता
स्व.भगवान गोमासनघरी मु.जैतपूर ता.लाखांदूर जि.भंडारा.