![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
ऍड श्री आशिष जयस्वाल आमदार रामटेक चे 3 दा निवडून आलेले ह्यांना महाराष्ट्रातील विस्तार मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी अखिल भारतीय सर्वे वर्गीय कलार समाज तर्फे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री श्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना केली आहे स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत कलार समाजातील आमदारांना 75 वर्षात कोणत्याही पक्षाने मंत्रीपद दिले नाहीत आज महाराष्ट्रात 25/30 लाख मतदार आहेत परंतु दुर्दैवाने सांगावे लागते की कलार समाजाचे मतदारांची उपेक्षाच झाली आहे बोटावर मोजता येतील इतकेच आमदार निवडून आले होते तेव्हा हीच अवस्था झाली आहे आता तरी न्याय कलार समाजातील आमदार ला मिळाला पाहिजे हीच अपेक्षा विनीत भूषण दडवे अध्यक्ष अखिल भारतीय सर्वे वर्गीय कलार समाज तर्फे व सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातील कलार, कलाल, साव कलार, जैन कलार, शिवहरे कलार, गोंड कलाल,कोसरे कलार आदि समाजातील सर्व शाखा तर्फे