![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
चरणभाऊ वाघमारे जी माजी आमदार यांच्या उपस्थिती मध्ये करकापूर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती(B. R. S.)या पक्षांमधे शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला या वेळी उपस्थित, प्रल्हाद आगाशे(मा. सरपंच), गणेशभाऊ सिंदपुरे ऋषिभाऊ पडोळे (मा. सदस्य)रवीभाऊ डहाळे (सरपंच), जीवनभाऊ डहाळे (सामाजिक कार्यकर्ता)प्रवीण मिश्रा (मा. सदस्य )मनोहरभाऊ माहुले,छोटेलाल आगाशे, महादेवजी पडोळे, भाऊरावजी सिंदपुरे, शरदलाल आथीलकर(सदस्य )कैलाशचंद आगाशे,घनश्याम सिंदपुरे, महेंद्र आगाशे, दिवाकर आगाशे, ताराचंद आगाशे, मनोज पडोळे, अतुल सिंदपुरे, ज्ञानेश्वर मोहतुरे, चैतराम पडोळे, मधुकर कुकडे, निखिल आगाशे, मारोती पडोळे, वसंत पडोळे मिस्त्री, मोहन आगाशे,आदी”””” उपस्थित होते
“””””अबकी बार किसान सरकार “”””””