![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
आज दिनांक 22 जुलाई 2023 रोज शनिवार ला आमदार राजूभाऊ कारेमोरे साहेब यांनी कांद्री जिल्हा परिषद क्षेत्राचा दौरा केले त्यावेळी त्या क्षेत्रातिल विविध समस्या विषयी लोकांन सोबत चर्चा केले ज्या काही समस्या आहेत.त्या आपण दूर करण्याचे प्रयत्न करू समस्या भरपूर असतात त्याचा मार्ग कसा काढता येईल याकडे आम्ही सातत्याने लक्ष देत असतो. लोकांशी संवाद साधून आमदार साहेब यांनी संबधित विभागीय अधिकारी यांना फोन करुन कामे तत्काल पूर्ण करावे. अशी सुचना दिले त्यावेळी उपस्थित मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश वासनिक, कांद्री येथील माजी.उपसरपंच प्रमेश नलगोपुलवार, अनिल सोनवाने, सुभाष गायधने, प्रभाकर बारई, पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.