लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

कारागृहात ८८५ रुपयांत कैद्यांना मिळणार गादी

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

अमरावती जिल्हा प्रतिनिधी/ रविंद्र रामदास मेश्राम

अमरावती : राज्याच्या कारागृहात कैद्यांची नातेवाइकांसोबत ई-भेट या उपक्रमानंतर आता ४० वर्षांवरील पुरुष कैदी आणि एकूणच महिला कैद्यांना गादी विकत घेता येणार आहे. ही सुविधा कारागृहातील कॅन्टीनमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया आटोपली असून, ८८५ रुपयांत एक गादी मिळेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पुणे येथील कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानुसार कैद्यांना गाद्या पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, विशेष कारागृह, खुले कारागृह, महिला कारागृह आदी कारागृहांमधृन गाद्यांची मागणी नोंदविली जात आहे. कैद्यांच्या नोंदणीनुसार कॅन्टीनमधून गाद्या पुरविल्या जातील. गादी खरेदीचे पैसे हे कॅन्टीनमध्येच भरावे लागणार आहेत. ४० वर्षांवरील पुरुष कैद्यांनाच गादी उपलब्ध होणार असून, महिला कैद्यांना त्याच्या मागणीनुसार गादी दिली जाणार असल्याचे वरिष्ठांच्या पत्रात नमूद आहे. मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारागृह प्रशासनाने कैद्यांना गादी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हल्ली कैद्यांना कारागृह प्रशासनाकडून सतरंजी, दोन कांबळी, एक चादर आणि उशी असे नि:शुल्क दिले जाते.

कैद्यांसाठी कॅन्टीन ठरतेय केंद्रबिंदूचांद्यापासून, तर बांद्यापर्यंत कारागृहात विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना अलीकडे कॅन्टीन मोठाआधार ठरत आहे. दैनंदिन आवश्यक वस्तू, साहित्याचा पुरवठा हा कॅन्टीनमधून होतो. स्नॅक्स, ब्रेड, खाद्यपदार्थ, गूळ, पापड, शेंगदाणे, फळे, ड्रायफ्रूटस् यासह मटण, चिकनही मिळते. त्यामुळे शिक्षा भोगत असताना बहुतांश कैद्यांसाठी कॅन्टीन हे केंद्रबिंदू ठरत आहे. कॅन्टीनमधून वस्तू, साहित्य पुरवठा करण्यासाठी तीन महिने कालावधीच्या निविदा काढल्या जातात, हे विशेष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
11:01 am, Feb 16, 2026
temperature icon 28°C
clear sky
29 %
1014 mb
13 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 9 4
Total Users : 883094
Total views : 6488530