![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
आथली येथे श्री डेलीसजी ठाकरे यांचे वडील दयारामजी ठाकरे यांचे नुकतेच निधन झाले. ठाकरे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत दयारामजी यांना श्रद्धांजली वाहिली.
ओपारा येथील स्व. दुलिचंद बुरडे यांच्या पत्नी श्रीमती कल्पनाताई बुरडे यांची भेट घेत चौकशी केली. बुरडे कुटुंबाशी संवाद साधला.
करांडला येथील श्री मधुजी भागडकर यांच्या मातोश्री मीराबाई भागडकर यांचे नुकतेच निधन झाले. भागडकर परिवाराची भेट घेत विचारपूस केली.
ईटान येथील श्री शैलेशजी मोटघरे यांचे काका स्व. सुरेश मोटघरे यांच्या घरी सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबियांशी संवाद साधला.
यावेळी लाखांदूरचे तालुकाध्यक्ष श्री विनोदजी ठाकरे, श्री राजेशजी बांते, श्री हरिभाऊ मेघराज, श्रीमती कुंदाताई शहारे, श्री प्रतिकजी उईके, श्री राम माकडे, श्री नरेश खरकाटे, श्री गोपाल तऱ्हेकर, श्री विलास तघरे, श्री वासूदेव तोंढरे, श्री नूतन कांबळे, श्री प्रल्हाद देशमुखजी, श्री रमेश मेहंदळेजी, श्री शिवाजी देशकरजी, श्री तुलसीदास बरडेजी, श्री सुरेश नागपुरेजी, श्री पुरुषोत्तम ठाकरेजी, श्री राहुल राऊतजी तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थिती होती.