![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अर्जुनी मोर गोंदिया प्रतिनिधी/ अवि कुमार मेश्राम
सडक अर्जुनी तालुक्यातील गिर्हेपुंजे पब्लिक स्कूल येथे दि २८ला प्रत्येक वर्गणीहाय झाडे लावून वृक्षारोपण साजरा करण्यात आला.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संताच्या अभंगा नुसार वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र प्रत्येकानी आपल्या मनात जपून आपल्या घरी ,शेजारी,कार्यालयात दरवर्षी एक तरी वृक्षाची लागवड केली पाहिजे आणि त्याचेच प्रतीक म्हणून गिरहेपूंजे पब्लिक स्कूल येथे संस्थाध्यक्षा वैशाली गिरहेपूंजे यांच्या हस्ते व मार्गदर्शनात वृक्ष लागवड करण्यात आली त्यावेळी प्राचार्या डा दया राऊत, नमीता गौतम,विष्णू चाचेरे,शिल्पकार माने, उत्तरा वरखडे,मोहिनी कोटांगले ,लीना रहेले,निशा, शेंडे,सोनाली बड़ोले,नीलिमा गणवीर,अश्विनी शिंदे,सारिका बड़वाईक ,वेणेश्वरी राने,अनीता चंदेवार,सीमा,यावलाकार,यांनी सुद्धा शाळेत एक एक वृक्ष लागवड केली तसेच विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी नानू निंबेकर,विश्रांति यानी सुद्धा सहकार्य केले.