![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर: दिनाक15/7/2023 सविस्तर वूत असे की तुमसर रोडने जात असतांना एक पीकप वाहन क्रमांक एम. एच. 36एच2478ही गाडी पोलीसांना संशयाच्या स्थितीत आढळून आल्याने वाहनांची तपासणी केली असता त्या मध्ये लाल व पांढऱ्या रंगाचे गायी आढळून आल्या हे जनावरे पुर्ण पणे दोराने बांधलेली काही जनावरांच्या शरुरावर ईजा असलेल्या आढळून आल्याचे निदर्शनास आले या जनावरांची कीमंत सत्तर हजार रुपये व गाडीची कींमत पाच लाख रुपये अशी एकुण 5 लाख 70हजार रूपये कीमतीचा माल जप्त करण्यात आला आरोपीचे नाव आकाश गजानन गभणे असुन तो गोपेवाडा ता. जिल्हा भंडारा येथील रहीवासी आहे. त्याच्यावर अपराध 387/23 कलम 11(1)( D) प्रतीबंध अधिक. 1976 सहकलम 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम सुधारणा 2015 स. पो. नि. अमर धंदर पोलीस स्टेशन तुमसर चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात आला.