![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
आज दिनांक 23 जुलाई 2023 रोज रविवार ला आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या जनसंम्पर्क कार्यालय येथे आदरणीय खासदार प्रफुलभाई पटेल साहेब तसेच आदरणीय आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पाचगाव येथील कार्यकर्ते मनोज राऊत, रामेश्वर राऊत, अक्षय गजबे, राजेश वसंता शहारे, राहुल चौधरी तसेच धुसाळा येथील BRS चे कार्यकर्ते रत्नराज रंगारी यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करण्यात आले. त्यावेळी आमदार साहेब यांनी सर्वांना पक्षाच्या दुप्पट घालून त्यांचे स्वागत करण्यात आले, सर्वांना पुढील वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करिता चांगले कार्य करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आले त्याप्रसंगी मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश वासनिक, तालुका अध्यक्ष सदाशिवजी ढ़ेंगे, भंडारा जिल्हा परिषद सदस्य आनंदजी मलेवार, एकनाथजी फेंडर,चेतनजी ठाकुर, अरविंदजी येळणे,प्रमेश नलगोपुलवार, शामरावजी गजभिये, प्रभाकर बारई, शंकर खंगार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.