



तुमसर/ तुषार कमल पशिने
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे राबवण्यात आला उपक्रम
तुमसर – विविध ठिकाणी सरबत वाटप करण्यात आले, शरबत वाटप झाल्यानंतर झालेला कचरा, ग्लासेस संकलन करून व त्याची विलेवाट लावण्यात आली. यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते इंजि. सागर गभने शहर अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, यासीनजी छवारे अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष, प्रदीप भरणेकर, राहुल रणदिवे, ओम करमकर, नौशाद शेख,फिरोज शेख,मुकेश मलेवार.