![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
आज दिनांक 1 जुलै 2023 रोज शनिवार ला करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज राष्ट्रीय सिकल सेल अँनिमिया निर्मूलन अभियान कार्यक्रमाला मा. श्री आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांनी भेट दिली असता त्या दरम्यान आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी साठा आहे की नाही याची विचारपूस केली,त्याचबरोबर आरोग्य केंद्रात डॉक्टर ची कमतरता असल्यामुळे संबंधित विभागीय अधिकारी यांच्याशी बोलून प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात लवकर डॉक्टर उपलब्ध करून देण्यास सांगितले.या प्रसंगी मा.रितेशजी वासनिक सभापती पं.स.मोहाडी,मा.डॉ तलमले सर ,मा.डॉ भांडारकर,मा. डॉ.फेंडर,मा.चद्रकुमारजी सेलोकर, मा भाऊदसजी साठवणे, मा रुपेशजी माटे,मा चेतनजी ठाकुर, मा मुकेशजी आगाशे व आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामवासी उपस्थित होते.