नवनाथ डिगोळे/ लातुर जिल्हा प्रतिनिधी
भारत राष्ट्र समितीचे अहमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली (बीआरएस) पक्षामध्ये शनिवारी बोथी येथील तरुणांनी (बीआरएस)पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी शेषराव कांबळे,निवृत्ती मोतीवार,हणमंत कांबळे,किसन गायकवाड ,पद्माकर गायकवाड ,अर्जून गायकवाड ,देवा गायकवाड ,बाबूराव कांबळे,नारायण मोतीवार,मल्हारी मोतीवार,रवि मोतीवार,तुकाराम श्रीरामे यांना उत्तमराव वाघ यांनी प्रवेश देवून सत्कार केला.
यावेळी,तुकारामजी जाधव,अंकुश बोमदरे,माधव वाघ,सौदागर शिडुळे,नवनाथ डिगोळे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.