![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
आमदार साहेब यांच्या स्थानिक विकास निधि अंतर्गत सभामंडप तसेच डी. पी. सी. महिला बालकल्याण विभाग अंतर्गत नविन आंगनवाड़ी ईमारत बांधकाम *लोकार्पण सोहळा* आज दिनांक 23 जुलै 2023 रोज रविवार ला आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटक :-मा.श्री. राजू माणिकरावजी कारेमोरे आमदार तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र.* यांच्या शुभहस्ते पार पडले, त्यावेळी आमदार साहेबांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी
श्री. रितेशजी वासनिक सभापती पं. स.मोहाड़ी
श्री. बबलूजी मलेवार उपसभापती पं. स.मोहाड़ी,श्री.ग्यानीराम इलमे सरपंच ग्रा.पं.भिकारखेडा, तेथील नवनिर्वाचित पोलिस पाटिल ताई हे सुद्धा उपस्थित तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.