![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
जिल्हा प्रतिनिधी अमरावती/ रवींद्र मेश्राम
परतवाडा.. पावसाळा सुरू आहे नळा करीता पाईपलाईन टाकली असता रोडवर खड्डे खड्डे दिसुन येतात येणाऱ्या जाणाऱ्याला व वाहन चालविणे कठीण हजारो लोक रस्त्यावररून येणे जाणे सुरू शाळेतील विद्यार्थी यांना मोठया समशेला जीव धोक्यात घालून चालावे लागते पंरतु देवमाळी नारायणपुर रस्ता चा वाली कोन हे अजुनही समल नाही गुरुकुल अँकेडमी मागील बाजूस विरळ लोकवस्ती पंरतु कामे मात्र लाखोंची अशी परीरथीती निर्माण झालेली दिसुन येते
इंडीयन हेड लाईन न्युज अमरावती जीला प्रतीनीधी रविंद्र मेश्राम परतवाडा
नारायणपुर रस्ता, विरळ लोकसंख्या असणाऱ्या लाखोंची कामे सुरू असणारा रस्ता